कविता|तुझा साथ|कवी:- सुरेश किसनराव भिवगडे|poem


 Vidarbh tiger news|poem

 **तुझा साथ**


आठवणीत तुझ्या या 

क्षण क्षण जगतो आहे

देऊन उजाळा स्म्रुतीनां

तुझ्या चेहरयाला स्मरतो आहे

दूर अंतरी जरी मी

पाऊले मात्र आजही 

तुझ्याकडेच वळते आहे

स्मितहास्य तुझ्या चेहरयावरचे

मला छळते आहे

सेकंदागणिक हृदय 

तुझ्यासाठी धडधडते आहे

करेल सुख निर्माण तुझ्यासाठी

दुःखाशी आता लढतो आहे

साथ हवा तुझा या लढाईत 

विचार घेऊन महापुरुषांचा

सम्यक आचारानी घडतो आहे.


✒️ सुरेश किसनराव भीवगडे आर्वी जि -वर्धा

                                                                      

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा 

Comments