कोल्हापूर जिल्हा सचिव पदी विजय विश्र्वास चिखलकर यांची निवड


 Vidarbh tiger news| मु.पो.थेरगाव

तालुका.शाहुवाडी 

जिल्हा.कोल्हापूर:-

कानसा - वारणा फौडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कोल्हापूर जिल्हा सचिव पदी विजय विश्वास चिखलकर यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र देताना .

दीपक दादा पाटील 

कानसा - वारणा फौडेशन 

राष्ट्रीय अध्यक्ष 

कृष्णात पाटील

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

सरपंच विरळे

पोपट दळवी 

सामाजिक कार्यकर्ते

प्रणाम जगन्नाथ पाटील 

कानसा - वारणा फौडेशन

युवा संपर्क प्रमुख 

आणि सरपंच, उपसरपंच,

नाशिक जिल्ह्या अध्यक्ष,

पुणें जिल्हा अध्यक्ष, युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,विकास चिखलकर ग्रापंचायत सदस्य थेरगाव व इतर पदाधिकारी 

उपस्थित होते.

_____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा. .धन्यवाद...

Comments