Lockdown|चे side-effect


 Vidarbh tiger news,

       आज lockdown हे वाढतच आहे,आज दिनांक १ जून २०२१ ते १५ जून पर्यंत lockdown वाढवण्यास आले आहे.

        या lockdown चे side effects हे प्रथम शिक्षणावर होत आहे.विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यर्थ वाया जात आहे.

         Online शिक्षण चालू केलं आहे पण यात काही विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. news channel वाले फक्त मोदी सरकारची जय जयकार करण्यात व्यस्त आहे.

         कोणत्याही गरिबाला lockdown मुळे काम नाही आहे . कामच नसेल त गरीब लोक कायच्या भरवश्यावर अन्न खाईल.

          त्यात सरकार पेट्रोल डिझेल चे किमती पण वाढवत आहे.हे असे गरिबाला लुटण्याचे धंदे चालू केले आहे.आणखी पेट्रोल वाढतच आहे कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.

          गरीब जनता खूप tension मध्ये आहे पण न्यूज चॅनल वाले गरिबाच्या घरी जाऊन विचार पुस पण करत नाही.

          विद्यार्थ्यांचे दुःख जगा समोर दाखवत नाही आहे.विद्यार्थी शिकेल तेव्हाच देश समोर जाईल .या online शिक्षणामुळे सर्व विद्यार्थी नाराज झाले आहे.

         Online शिक्षण विद्यार्थ्यांच्या डोक्यात जात नाही आहे . practical शिक्षण विद्यार्थ्यांच्या डोक्यात जाते.

          Online शिक्षणासाठी नेहमी recharge करण्यासाठी पैसे कुठून आणायचे .काही मुल गरीब घरचे राहते .त्यांना कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही.ते कामाला जाईल तेव्हाच मोबाईल मध्ये recharge टाकेल.

Lockdown मुळे सगळे काम बंद झाले आहे.corona आहे हे मान्य आहे.पण विद्यार्थ्यांकडून exam fee ka घेत आहे . exam online mobile वरच आहे .पण exam fee सर्व कॉलेज |University घेत आहे . याला लुटा लुटा गरिबाला लुटा..

        Lockdown लावा पण गरिबाला जगता यावं असं lockdown लावा.आम्ही नियमाचे पालन करू..

 धन्यवाद......

Writer :-Avinash Ghanshyamrao bhagat.

                                                                               

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..

Comments