Whatsapp status चे side effects


 Vidarbh tiger news||Blog

           Blog name:-whatsapp चे side effects.

     आज आपण आपल्या भावना status द्वारे व्यक्त करत आहे.

आपण लोक whatsapp चा वापर कशासाठी करतो.चांगले संदेश देण्यासाठी आणि chat करण्यासाठी whatsapp चा वापर केला जातो .

    आज whatsapp var chatting व status खूप trending वर आहे ..

     आज आपण सर्वात जास्त whatsapp वर status ठेवतो .

   स्टेटस हे खूप मोठी एकप्रकारची  लत आहे.स्टेटस ठेवल्याशिवाय आपल्याला गमत नाही .

    कोणताही सण असला की आपण स्टेटस वर ठेवतो,वाढदिवस असला की स्टेटस वर शुभेच्छा देतो..

मन दुखले की स्टेटस द्वारे आपल्या मित्रमंडळी ला कळवितो.

आज कालचे मुले मुली स्टेटस ठेऊ ठेऊ थकत नाही .कोणी काही बोलले की पटकन स्टेटस द्वारे माहित करतो .

कोणी मन तोडले की स्टेटस ठेवणे .हे राहतेच,उदाहरणार्थ आज कालचे मुले मुली ,तुम्हाला सांगण्याची गरज नाही .तुम्हाला माहीत आहे आज कालचे मुले मुली काय ठेवतात त....

कोणी कोणी त उपदेश देतात व्हॉटसअप द्वारे पाठवीत असते ...हे चांगले आहे....

  तसेच आता instagram ,Facebook , twitter , या सर्व platform मध्ये लोक स्टेटस ठेवायल विसरत नाही .

  स्टेटस ठेवण्याचे प्रकार:-

१.love status:- अश्याप्रकाराचे status आज कालचे मुले मुली खूप ठेवतात.

२.धार्मिक स्टेटस:- जे लोक धार्मिक आहे ते असे स्टेटस ठेवतात 

३.असे अनेक प्रकारचे स्टेटस ठेवतात .

पण या whatsapp वर खूप जन फेक न्यूज forward करत आहे.

  खूप अफवा whatsapp वर forward करत आहे .कृपया तुम्हाला विनंती आहे की,कोणतेही संभ्रम पसरवू नये .याने आपलेच नुकसान होते 

   Whatsapp वर true बातमी टाकत जा .जेणेकरून आपल्यावर विश्वास राहील ...

____________________________________'_''_________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.....

Comments