Vidarbh tiger news | blog
Jay Bhim namo buddhay 💙 मित्रगणो तुमचं माझ्या ब्लॉग वर स्वागत आहे,
आज आपण आगळ्या वेगळ्या टॉपिक वर बोलणार आहे.
टॉपिक नाव:- जिकडे तिकडे जूवा जुवा | gamlin
या विषयावर बोलणार आहे तर तुम्हाला विनंती आहे की लेख शांतपणे वाचा,
🔶 आज जुवा (gamblin) खूप जन खेळतात या जुव्या मुळे आज माणूस खूप यामध्ये फसत आहे.
🔶 जो माणूस जुगार खेळतो त्याला जुगार खेळणारा माणूस असे म्हणतात.
🔶हा जुगार च व्यसन खूप लोकांना आहे, या व्यसनातून मुक्त व्हायला खूप वेळ लागतात.
🔶या जुगार मुळे खूप जणांचे घरे बरबाद होतात, तरी पण जुगार खेडल्याशीवाय राहत नाही.
🔶या जुगारमुळे वित्त हानी पण होते तरी पण जुगार खेळणे सोडत नाही .
🔶कोणी मरत राहील तरी पण जुगार चालूच राहील , आणि माणसे पण खेळत राहील.
🔶 विशेषतः याजुगारमुळे सर्व गाव प्रभावित झाले आहे.
🔶आपण या जुगारात सगळं विसरून गेलो आहे. या जुगारामुळ सर्व गाव बदलाम झाले आहे.
एकही जण गावाला चांगले म्हणत नाही आहे , गावात एक पोळा नावाचा सण आला की जुगाराचा बाजार भरते .
त्यात काहीजण दारू पिऊन भांडणे करतात . एकामेकाला मारहाण करणे,. असे अनेक प्रकरण पोळ्याच्यादिवशी दिसुन येतात.
🔶आता खूप झालं या जुगारावर. प्रतिबंध लागलेच पाहिजे.
आणि लोकांनी ही जुगार खेळणे बंद केले पाहिजे हीच सगळ्या ना विनंती आहे.
या जुगारमुळें आज कालचे मुलपण बिघडत आहे, याच कारण आपणच आहे.
जरा विचार करा आणि आता तरी जुगार खेळणे बंद करा.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
Blogger-Avinash bhagat....
________________________________'_'___'_______
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क करा....किंवा संदेश सुध्दा करू शकता.....
हेही वाचा👇👇👇👇
Comments
Post a Comment