क्रांतिवीर टिपू सुलतान यांच्या बद्दल खोटी माहिती देऊन देशात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या "देवेंद्र फडणवीस" यांच्या वर कडक शासन करण्या बाबत....
Vidarbh tiger news | arvi
क्रांतिवीर टिपू सुलतान यांच्या बद्दल खोटी माहिती देऊन देशात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या "देवेंद्र फडणवीस" यांच्या वर कडक शासन करण्या बाबत....
__________________________
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांना
उपविभागीय अधिकारी,आर्वी मार्फत, निवेदन देण्यात आले.
__________________________
आपला भारत देश हा अनेक क्रांतिकारी लोकांच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे स्वतंत्र झाला. आणि म्हणून या महान क्रांती करणाऱ्या व्यक्तींना आपण आपण कधीच विसरू शकत नाही. आणि याच क्रांतिकारांच्या यादीत *"वीर टिपू सुलतान"* यांचे सुद्धा नाव गणल्या जाते.
असे महान कर्तृत्व करण्याऱ्या वीर टिपू सुलतान यांचा सारा भारत सम्मान करतो. त्यांच्या कार्याला सलाम करतो. पण काही काळा पूर्वी *महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते, देवेंद्र फडणवीस* यानी वीर टिपू सुलतान यांच्या बाबतीत चुकीचा इतिहासाची माहिती प्रसारित करून त्यांच्या अपमान केला आहे . त्यामुळे संपूर्ण मुस्लिम, व समतावादी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.त्यामुळे दोन समाजात दंगला लावण्याचे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारे वादग्रस्त विधान करणारे भाजप चे देवेंद्र फडणवीस यांच्या वर कडक शासन करावे ही विनंती !
आमची मागणी पूर्ण न केल्यास महाराष्ट्रात भिम टायगर सेना कडून रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात येईल.
: निवेदक :
भिम टायगर सेना आर्वी
वर्धा जिल्हाउपाध्यक्ष :
मा. प्रदीपभाऊ मेंढे,
आर्वी तालुकाध्यक्ष :
अक्षयभाऊ भगत,
आर्वी माजी तालुकाध्यक्ष :
विनोदभाऊ पायले,
आर्वी शहरअध्यक्ष :
कल्लूभाई कुरेशी,
आर्वी शहर संघटक :
आकाशभाऊ सवाई,
प्रदीपभाऊ खेलकर
व कार्यकर्ते उपस्थित होते...
Subscribe our channel
👇👇👇👇
Comments
Post a Comment