𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜|𝙰𝚛𝚟𝚒 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊
"भिम टायगर सेना" आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्याच्या अध्यक्षांची निवड!
भिम टायगर सेना, या क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा सर्व वर्धा जिल्ह्यात जोरात काम चालू आहे. गाव तिथे शाखा हा उपक्रम भिम टायगर सेना,वर्धेने चालू केला आहे. आणि "आंबेडकरी चळवळ" ज्वलंत करून हक्क अधिकारासाठी लढणारा "भिम टायगर" घरा-घरात तय्यार व्हावा या उद्देशाने संघटना कार्यरत आहे.
त्याच अनुषंगाने,
भिम टायगर सेनेचे : संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष
मा. दादासाहेब शेळके यांच्या क्रांतिकारी नेतृत्वात, वर्धा जिल्हाअध्यक्ष मा. विशालभाऊ रामटेके यांच्या आदेशानुसार, वर्धा जिल्हा संघटक मा. आशिषभाऊ जांभुळकर यांच्या सूचनेनुसार,
वर्धा जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रदीपभाऊ मेंढे
यांच्या अध्यक्षतेखाली..
दि.09-01-2022 ला आर्वी, आष्टी, कारंजा या तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष व आर्वी शहराचे अध्यक्ष +संघटक यांची निवड करण्यात आली.
आर्वी तालुका अध्यक्ष पदी मा. अक्षयभाऊ भगत, आर्वी शहर अध्यक्ष पदी मा. कलीमभाई कुरेशी, आर्वी शहर संघटक पदी मा. आकाशभाऊ सवाई, कारंजा तालुका अध्यक्ष पदी मा. प्रफुलभाऊ ठाकरे, आष्टी तालुका अध्यक्ष पदी मा. प्रशांतभाऊ विघ्ने.
यांना पदावर नियुक्त करण्यात आले.
.........................................................
यावेळी प्रमुख उपस्थिती,
मा.विनोदभाऊ पायले,
(माजी. आर्वी तालुकाअध्यक्ष )
कार्यकर्ते : मा सचिनभाऊ फुके
कार्यकर्ते : बादलभाऊ मेश्राम
कार्यकर्ते : धिरजभाऊ भगत
कार्यकर्ते : आशिषभाऊ मोहेकर
कार्यकर्ते : अनिकेत भगत
कार्यकर्ते : नितेशभाऊ येसणकर
कार्यकर्ते : दिनेशभाऊ कांबळे
इत्यादी...
____________
Comments
Post a Comment