Social media चा craze | craze of social media|blogger -avinash bhagat


 Vidarbh tiger news| 

Hello, friends ,

आज आपण social media वर बोलणार आहे social media म्हटले की आपल्या समोर खूप सारे ॲप लक्षात येते ,त्यामधले प्रथम प्रचलित फेसबुक आणि २ Instagram ,३ YouTube ,४ Twitter, आणि असे खूप सारे social media ॲप available आहे .

तुम्हाला माहीतच आहे की ,आज आपण लोक social media शिवाय राहू शकत नाही,social media जणू काही शरीराचा भाग झाला आहे .आपण जास्त social media वर time spend करतो .पण सर्वात जास्त आपण WhatsApp चा वापर करतो .

WhatsApp हे एक खूप महत्त्वाचा घटक झाला आहे .हे WhatsApp लहान ते मोठ्या लोकांजवळ राहतेस मग तो गरीब असो की अमीर पण WhatsApp number राहतेस.

YouTube  हे एक असे ॲप आहे त्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळते.पण तुम्हाला याचे side effects माहीत आहे का ?

चला तर बघू आपण social media याचे side effects कोणते?

१. घराचे कामे वेगळी सोडून आपण जास्त social media कडे जोर देतो.

२. तुमचा मेंदू confuse. होतो . त्याला समजत नाही की काम करू की नाही करू .

3.मग तुमचा मेंदू एकावरच लक्ष ठेवते ते म्हणजे social media वर.

4. जास्त social media वापरल्याने मेंदू मध्ये domafine नावाचं chemical वाढते ते तुम्हाला आणखी आणखी  social media बघण्यासाठी प्रोत्साहित करतो 

Social media मुळे आपल्याला खूप बातम्या कळतात पण जास्त विशेष म्हणजे यूट्यूब वर जास्त व्हिडिओ पाहिल्यामुळे आपले डोके दुखवू शकते .

आणि आपल्याला चिडचिड वाटतो , कोणी जर आपल्याला मध्येच यूट्यूब वर व्हिडिओ बघतांना त्रास दिला तर आपल्या खूप राग येतो , आपल्या अस वाटते की काय घेऊ याला मारायला.

असो social media कामाचा आहे पण limit मध्ये वापरले तर आपलाच फायदा आहे .....

एवढे बोलून माझे लेख संपवितो धन्यवाद ..

पुढे शेअर करायला विसरू नका ..................

भेटू लवकरच........

आणि काही कविता पण आहे ते खालील प्रमाणे ..

Comments