Vidarbh tiger news ,
ढोल ताशे वाजवून जयंती साजरी करून काय फायदा
जो पर्यंत आपल्याला महापुरुषांचे विचारच माहीत नाही तर त्यांची जयंती करून काहीच फायदा नाही
जो पर्यंत आपल्याला महापुरुषाचे जीवन माहीत नाही त्यात जयंती ला कोणता अर्थ नाही .
आपण कितीही ढोल वाजवू पण जो पर्यंत डोक्याला कळणार नाही की बरोबर कोणते आहे व वाईट कोणते आहे .तो पर्यंत जयंती करून काहीच फायदा नाही .
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 या तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे .
त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला (कुसुर) येथे झाला होता .
आणि मृत्यू 3 एप्रिल 1680 रायगड किल्ल्यावर झाले होते .
सर्व प्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
आता ढोल ताशे वाजणार सगळे जण नाचणार .
सगळ्यांनी आता WhatsApp वर इंस्टाग्राम वर फेसबुक वर खूप जणांनी फोटो status ठेवण्यात चालू केले आहे .
Status बनवून काय फायदा होणार आहे .
हा एक फायदा status ठेवायला कामी पडेल .
पण छत्रपती शिवाजी महाराज यांना तुम्ही वाचले आहे का ?
त्यांनी वाचले आहे ना त्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते व त्यांचे विचार कसे होते.
आणि परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सुध्दा जयंती येत आहे .
म्हणजे दोन्ही राजांचे आपण जयंती एक थाटामाटात साजरी करतो.
पण आपल्याला त्यांचा इतिहास माहीत नाही राहत .
पण त्यांनी परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छ्त्रपती शिवाजी महाराज वाचले त्याने या दोन्ही राज्यांना समजून घेतलं .
जयंती सोबत त्यांचे आपण विचार अमलात आणले पाहिजे .
नाही तर जयंतीला काहीच अर्थ राहणार नाही .
जर तुम्हाला काही चुकीचं वाटल्यास मला माझी चूक कळवा..
💙जय भीम जय शिवराय🧡
Comments
Post a Comment