Vidarbh tiger news|तळेगाव (वर्धा)
*तळेगाव येथील तिसऱ्या आंबेडकरी काव्य संगितीचे सुनीताताई इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन*
आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ व निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर तसेच परिवर्तन धम्मा महिला बहु संस्था तळेगाव शा. पं. यांच्या संयुक्त विद्यमाने
तिसरी आंबेडकरी काव्य संगितीचे आयोजन करण्यात आले आहे या काव्य संगितीचे आयोजन
दि.6 मार्च 2022 रोज रविवारला
पंचशील धम्मटेकडी धम्मभूमी तळेगाव शा. पं. येथे
आयोजित करण्यात आले असून
धम्मरॅली
बुद्धविहार परिसर नांदोरा पून. ते पंचशील धम्मटेकडी परिसरात
आयु *सुनीताताई इंगळे*
*कवियत्री समीक्षक विचारवंत मूर्तिजापूर अकोला* यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून
उद्घाटक प्रा. डॉ. विजयाताई मुळे मॅडम आर्वी
स्वागताध्यक्ष संतोषजी तागडे गुरुजी तळेगाव
प्रमुख अतिथी
मान. यशोदाताई व्यंकटेश आत्राम
साहित्यिका आर्वी
प्रकाश बनसोड गझलकार
ॲड दिपक सरदार अमरावती
यशोधराताई ओमप्रकाश सोनोने आर्वी
नीळकंठ यावलकर
मनोहर लांडगे वर्धा
प्रवीण तंबाखे क्षेत्र सहाय्यक वनविभाग आर्वी
आशाताई निंभोरकर लेखिका तळेगाव
सिद्धार्थ शेंद्रे व सुजाता शेंद्रे आर्वी
बेबीताई आनंद वंजारी बेनोडा
परिसंवाद विषय धम्म
वक्ते
डॉ सुनंदा रामटेके
सरिता सातारडे करुणा मून सुनंदा तागडे
एकपात्री नाटक
मी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले
सादरकर्ते
कू अनुष्का ओमप्रकाश सोनोने आर्वी
याप्रसंगी आंबेडकरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून
कवी संमेलनाचे अध्यक्ष दिपाली दिप आहे या
सूत्रसंचालन रसपाल शेंद्रे हिंगनघाट यासोबतच आदरणीय भिक्खू संघाच्या सहयोगातून
धम्मरॅली
बुद्धविहार परिसर नांदोरा पून. ते पंचशील धम्मटेकडी
आदी कार्यक्रम संपन्न होईल. से आयोजकानी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment