विश्वमाता माता रमाई यांच्या जयंती निमित्त मी लिहिलेला blog|vidarbh tiger news


 Vidarbh tiger news|special article. 

       *  जय भीम | नमो बुद्धाय,*

  आज तुम्हाला माहीतच आहे की,आज नवकोटीची माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती आहे.

तुम्हाला माहीतच असेल की, नवकोटीची माता रमाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी ई.स. 1898 रोजी वंणदगाव येथे झाला होता.

आणि नवकोटीची माता रमाई यांच्या मृत्यू 27 मे 1935(35 वय) रोजी राजगृह दादर,मुंबई येथे झाले होते.

 नवकोटीची माता रमाई यांच्या वडीलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आईचे नाव रुक्मिणी भिकू धूत्रे (वलंगकर)हे होते.

नवकोटी लेकरांची माता रमाई यांच्या पतीचे नाव महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.

नवकोटीची लेकरांची माता रमाई यांच्या अपत्यांचे नाव यशवंत  आंबेडकर हे होते .

_              _________________________

      नवकोटी लेकरांची माता रमाई यांना प्रथम वंदन करतो ,आणि लेखाला सुरुवात करतो ,

माता रमाई च त्याग कधी ही विसरता येत नाही , कारण माता रमाई सारखं त्याग कोणी केलं असेल असं मला वाटतं नाही .

कारण जेव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाते तेव्हा माता रमाई शेण्याच्या गौऱ्या गोळा करून त्या विकायच्या आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खर्चासाठी पैसे पाठवायच्या.अशी होती त्यागमुर्ती माता रमाई ..असे त्याग कोणतेही स्त्री आज करू शकत नाही.

जर त्यागमूर्ती माता रमाई च त्याग तुम्हाला तेव्हा कळेन ना तेव्हा तुमचं जीवन सुधारेल .

आणि आज कालच्या मुलीला वेगळंच वळण लावण्यात आले आहे .

मुली किंवा मुलगा यांना समजायला हवं की आपल्यासाठी त्यागमुर्ती माता रमाई न खूप त्याग केला आहे .

पण आजकालच्या मुली मुले ते कालांतराने विसरत आहे .

आज खूप जणांनी रोज day चे status ठेवते पण 7 तारखेला माता रमाई ची जयंती आहे हेच माहित नाही राहत.पण रोज day आणखी खूप दिवस आठवणीत राहते.

आणखी एक प्रश्न फक्त Buddhist मुली आणि मुले status ठेवतात व शुभेच्छा देतात व अभिवादन देतात .

पण बाकी cast च्या मुली किंवा मुलगे ठेवत का नाही ?

नवकोटीची माता रमाई ही फक्त Buddhist लोकांचेच नाही तर ते सर्व जनतेची विश्व माता आहे .

त्यांचे त्याग फिटता फिटत नाही .  आपल्या नवकोटी लेकरांची माता रमाई ने खूप दुःख सहन केल्या आहे दुःख सांगणे या लेखात अवघड आहे . 

अश्या विश्व माता रमाई यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.......

रमाबाई ते रमाआई हा लेख वाचण्यासाठी Wikipedia ला भेट द्या दाबा या लिंक ला.

ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात,

भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |"

जय भीम | जय रमाई| नमो बुद्धाय🙏💙🙏

आणि हो व्हिडिओ पण पाहा.आणि व्हिडिओ आवड्यास आमच्या चॅनल ला support नक्की करा.



                                   Subscribe

Comments