Vidarbh tiger news |wardhamaneri|तळेगाव
आज दिनांक 14 एप्रिल 2022 ला दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वर्धमनेरी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळेस सगळ्यांनी बुद्धवंदना केली आणि बुद्धवंदना झाल्यावर परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला फुलांचा हार अर्पण करून मान वंदना दिली .तसेच तथागत गौतम बुद्धाच्या मूर्ती ला पण नमन केले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..
पुढील व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू wardhamaneri गावात relly काढण्यात आली होती ..
या relly मध्ये सर्वांनी सहकार्य केले....
व्हिडिओ
______________________________________________
पुढील बातमी तळेगाव शामजी पंत या शहरातून आहे .
*भिम जयंती महोत्सव 131*
*चि. निखिल भाऊ खडसे रा. तळेगाव रामधरा (शा. पंत) येथील रहिवासी यांच्या घरी महामानव बोधिसत्व थोर अर्थतज्ञ विश्ववंदनीय परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित माल्यार्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. त्यावेळी धम्म परिवर्तन संघ महिला उपस्थित होतेय तसेच आदरणीय तागडे गुरुजी, अक्षय भाऊ मेहरे(भारतीय), कैलासराव खडसे तसेच संपूर्ण परिवार त्यांचबरोबर विकास जी थोरात सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली . त्यांचबरोबर लगेचच अल्पोहराचा कार्यक्रम सुद्धा सगळ्याचा सहकार्याने पार पडला आणि अभिवादन पर सोहळा उत्कृष्ट रित्या पार झाला.*
यावेळेस अक्षय मेहरे (भारतीय) यांचे मनातील भावना:-
*🇮🇳महिला परिवर्तन धम्मभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था रजी. वर्धा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मजयंती च्या शुभपर्वावर आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. यावेळी सर्वांना भारतीयतेची शपथ देण्यात आली. संस्थेचे व समस्त सदस्यांचे आभार💐*
____________________________________________
निखिल खडसे यांच्या घरी कार्यक्रम पार पडला...............
Comments
Post a Comment