विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह*


  Vidarbh tiger news|काटोल

*मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालय काटोल द्वारा आयोजित*

*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह*

              *अंतर्गत*

*क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन सोहळा सम्पन्न करण्यात आला त्यावेळी:-*

*प्रमुख पाहुणे (वक्ता) म्हणून प्राध्यापक देविदास सर कठाणे (माजी शिक्षण सभापती नगर परिषद काटोल ) उपस्थित होते. त्यांचबरोबर अध्यक्षस्थान हें मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालय काटोल येथील प्राचार्य प्राध्यापक अंजली तासकर मॅडम तसेच उपस्थित प्राध्यापक डॉ. करूणा गोवर्धन मॅडम तसेच प्राध्यापक डॉ. हेमलता नागमोते मॅडम त्यांचबरोबर प्राध्यापक अरविंद बनसोड सर यांची आपली उपस्थिती दर्शविली.*





*त्यांचबरोबर प्रमुख पाहुणे यांचे स्वागत महाविद्यालयांच्या प्राचार्य मॅडम यांनी केले आणि अध्यक्ष पाहुण्यांचे स्वागत निखिल खडसे यांनी केले. ह्या सर्व सोहळ्यामध्ये मदर टेरेसा समाजकार्य येथील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठया संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. करुणा गोवर्धन मॅडम तर संचालन अरविंद बनसोड सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. हेमलता नागमोते यांनी केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली.*

Comments