वर्ध मनेरी| गावातील | नळ सेवा| बंद | ब्लॉग by Avinash Bhagat
Arvi wardha (wardhamaneri):- दोन चार दिवस झालेत या गावात नळ सेवा बंद आहे ,गावकरी विहिरीच पाणी भरत आहे ,कोणी तर नदीचं पाणी भरत आहे .
वर्ध मणेरी या काही ठिकाणी पाणी पिण्याचे साधन आहे आणि काही ठिकाणी पाणी पिण्याचे साधन नाही ..
नळ सेवा बंद करण्याचे कारण असे आहे की ,खूप दिवस झाले आहे पण काही गावकरी लोकांनी नळ टॅक्स भरले नाही आहे ,म्हणून वर्ध मनेरी गावातील ग्रामपंचायत ने नळ सेवा बंद केली आहे .
त्यात अस पण एक ठिकाण आहे की , ते पूर्ण पणे नळावर अवलंबून आहे ते ठिकाण म्हणजे वर्ध मनेरी तील जिजाऊ कॉलोनी आहे .
जिजाऊ कॉलोनीत राहणाऱ्या रहिवाशांना खूप प्रयत्न करून दूर जाऊन पाणी आणावे लागत आहे ,जिजाऊ colony मध्ये साधी हापसी पण नाही .
वर्ध मनेरी गावात असे खूप जण पैसे वाले आहे पण ते टॅक्स भरत नाही ..या अश्या लोकांमुळे आज काही गरीब जनतेला त्रास भोगावा लागत आहे.
माझ्या youtube channel वरील काही व्हिडिओ .👇
Comments
Post a Comment