उद्योजक प्रशांत जारोंडे यांचा नागरी सत्कार | 358vtn| blog

 

💠💠उद्योजक प्रशांत जारोंडे यांचा नागरी सत्कार💠💠

 वर्धा - बालपणी आईचे छत्र छत्र हरवलेल्या प्रशांत जारुंडे यांनी यांनी 2000 सालापासून त्यांचे मुळगाव गाव घोटाळे येथून मंडप डेकोरेशन चा व्यवसाय सुरू केला मुलांच्या शिक्षणासाठी वर्धा शहरात आल्यानंतर त्यांच्या अडचणीत भर पडली ते समाजसेवेत अग्रेसर असल्याकारणाने त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या ओळखीचा फायदा झाला यामुळे त्यांना छोटे छोटे ऑर्डर मिळत गेले आणि त्यांनी लगेच व्यवसायात उभारी घेतली एवढ्यातच वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या लहान भावाचे आकस्मिक निधन झाले यात ते पूर्णतः खचून गेले पुढे पुन्हा व्यवसायात झोपून दे घेतल्याने घेतलेल्या प्रशांत ने व्यवसायात सावरले समाजसेवा म्हणून अल्प दरात बिछा देत असल्याने त्यांची व्यवसायातील ओळख वाढत गेली व अल्पावधीतच त्यांनी व्यवसाय भरारी घेतली आज त्यांच्याकडे वर्षभर पंधरा रोजगार काम करतात त्यांनी तीन मंगल कार्यालय भाडेतत्त्वावर घेतली आहे तसेच त्यांच्याकडे मोठ्या गाड्या सुद्धा आहेत त्यांच्या यशामुळे नाशिक येथे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार त्यांना हास्य जत्रा फिल्म फेम प्राजक्ता माळी हा पुरस्कार तरुणांसाठी प्रेरणादायी आहे म्हणून या पुरस्कार प्राप्ती बद्दल तक्षशिला वसाहत ग्रंथ वाचन समिती व समाजसेवकांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक वावरे सत्कारमूर्ती प्रशांत जारोंडे तर विशेष उपस्थिती राजू थुल, कवडू थुल, वर्षा देठे,धनंजय नाखले, दिलीप वैद्य,किशोर मस्के यांची होती. तर ग्रंथ वाचन समितीच्या संगीता नितनवरे, सुकेशनी थुल, शीला डंभारे, पोर्णिमा ताकसांडे, मंदा लोहकरे, सौ शृंगारे, उषा ठोंबरे, बयाबाई वैद्य, दीक्षा बनसोड, गायकवाडसाहेब, नाखलेसाहेब यांनी जारोंडे यांचा सत्कार केला. तसेच उपस्थितानी मनोगतातून अभिनंदन केले.

संचालन आटे यांचे आभार संगीता नितनवरे यांनी मानले.

पावसाळा ब्लॉग | वाचण्यासाठी क्लिक करा इथे ..


Comments