शेतकऱ्यांनी आताही आत्महत्या करणं सोडल नाही.

 'बळी राजा !देशात सर्वातजास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र. 

  देशामध्ये 10 हजार 281 शेतकऱ्यांनी संपवले जीवन  
Online vidarbh tiger news, 

               भाजपा सरकारने जाहीर कर्जमाफी नंतरही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या तरीही करत आहे. एनसीबी आर न 2019 या वर्षामधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली असून, या महाराष्ट्रात चिंताजनक ताण आला आहे शेतकरी आत्महत्याच. महाराष्ट्र हा पहिल्या स्थानी आहे, शेतकरी आत्महत्यांच्या टक्केवारी मध्ये आहे. हे खुप दुर्दैवाची बाब आहे. देशात शेतकरी स्वतःचे जीवन संपवण्याचे आकडेवारी 10 हजार 281 इतकी 2019 या वर्षात एनसीबीआर ने समोर आणलं होत.  
          कृषी सुधारणेसाठी कर्जमाफी करून सुद्धाही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या चालूच आहे. काळजीची बाब म्हणजे देशात सर्वाधिक महाराष्ट्रात झाल्या आहेत. 2019या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी एनसीबीआरन जाहीर केली असून, त्यात देशात दहा हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याच म्हटलं आहे. यात महाराष्ट्रात तीन हजार 927 म्हणजे जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळलं आहे. ''कृषी सुधारणांना समोर जाऊन काहीच समस्या झाले नाही पाहिजे म्हणून महाराष्ट्र आघाडीवर आहे.. 
          2006 मध्ये तत्कालीन सरकारने आघाडी काळात राज्यात कंत्राटी शेतीसह इतर शेतीविषयक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु राज्यातील 1.56 कोटी शेतकऱ्यांपैकी 50 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कंत्राटी शेतीचा लाभ घेतलेला नाही, असं कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं indian express शी बोलताना सांगितलं. "यानंतर सत्तेत आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनंही गट शेतीवर भर दिला. आर्थिक प्रोत्साहन 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवला, असही अधिकाऱ्यानं सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 89लाख शेतकऱ्यांसाठी 35 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. 
         या कर्जमाफी नंतरही शेतकरी आत्महत्या करणं बंद करत नाही आहे. अशी एनसीबीआरनं आकडेवारी नुसार सांगितले आहे. राज्यात 2014, 2015, 2016 आणि 2019 मध्ये 3 हजार 500पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी  स्वतःचे जीव संपवण्याची आकडेवारी दिसून आलं आहे 2017व 2018 या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची एनसीबीआरनं नोंद केलेले नाही.  
                                                                                 

Comments