बौद्ध धम्माचा स्वीकार का केला !
नागपूर येथे ता. 14-10-1956 रोजी हिंदुधर्माचा त्याग करून, बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर, ता. 15-10-1956 रोजी सकाळी, 10ते 12 पर्यंत, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माचे विवेचन करणारे जे ऐतिहासिक, स्फुर्तीदायक व ओजस्वी भाषण सुमारे दोन तास केले ते समग्रपणे खाली दिलेले आहे.
[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण ]
सर्व बौध्दजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी,
काल आणि आज सकाळी जो बौद्ध दिक्षा घेण्याचे व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्यातही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता. आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्यांची जरूर काय व त्याने काय होईल, याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते. परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात कि त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसें घडले आहे खरे तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडले नाही...
उर्वरीत भाग उदयाला टाकणार मित्रानो.
Jay bhim नमो बुध्दाय......
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर मला संपर्क करा......
Comments
Post a Comment