आर्वी येथील सिद्धार्थ बुद्धविहारात धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन.


 Vidarbh tiger news:

                आर्वी येथील सिद्धार्थ बुद्धविहारात धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन.


आर्वी येथील कन्नमवार नगरातील

सिद्धार्थ बुद्धविहारात आषाढ़ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत सुरू असलेल्या वर्षावासकाळात

डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्राचे वाचन सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश भीवगडे यांनी केले.

याच निमित्त्याने धम्मप्रबोधन व समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन रमाई महिला मंडळ कन्नमवार नगर तर्फे आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक सुरेश भीवगडे तर प्रमुख अतिथी रमेश तायवाडे 

रामदासजी नाखले, गणेशराव पाटील, प्रा अजय मेश्राम, भगत काकाजी, ओमप्रकाश सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रमाई महिला मंडळांच्या वतीने मान. अशोक ढोकणे, सुरेश जवंजाळ, राजकुमार मनवरे सर विनोद पायले यांचा बुद्धविहाराच्या सौंदर्याकरणासाठी श्रमदान केले म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी बुद्धपूजा सजावट राजश्री नाखले यांनी केली.

कार्यक्रमाची सुरवात बुद्धवंदना व परीत्त सुत्त पठणाने झाली

तर माया कावळे यांच्या मंगल मैत्रीगीताने समारोप झाला 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 

वर्षा ढोकने, यशोधरा सोनोने, राजश्री नाखले, चंद्रकला पाटील, सुशीला दहाट, सुनीता जवंजाळ, सुजाता पायले, रत्ना ढाणके, रंजना टोकसे, इंदू नाखले, सोनू मनवर, पौर्णिमा गायकवाड, मंदा सवाई, प्रेमीला मेश्राम, विजेता नाखले, .......कांबळे, माया कावळे

.... ...... ..... ... ,






अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर संपर्क करा.... 

******************************************

जय  भीम नमो बुध्दाय. जय विदर्भ..... 

Comments