आर्वी येथील वीजबिलांविरुद्ध आंदोलन करून सरकारचा निषेध

 


Vidarbh tiger news, 

दिनांक:24/11/2020

           आर्वी /वर्धा वृत्त:

            आर्वी येथील वीजबिलांविरुद्ध आंदोलन करून सरकारचा निषेध. 

             आर्वी येथे वीजबिलाची होळी करताना आ. दादाराव केचे व भाजपचे कार्यकर्ते. 

सविस्तर :आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील महावितरण च्या ग्राहकांच्यावतीने आमदार दादाराव केचे यांनी आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्युत बिलांची होळी करीत निषेध नोंदवला. 

या प्रसंगी प्रशांत वानखडे, विनय डोळे, जी जितेंद्र ठाकरे, मयूर पोकळे अध्यक्ष भाजपयुमो आर्वी शहर, शुभांगी पुरोहित, प्रवीण पवार, राजाभाऊ गिरधर, नंदू थोरात यांच्यासह नगरपरिषदचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्य भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

*******************************************

अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क साधा. 

*******************************************





Comments