आष्टी मध्ये मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम संपन्न


 Vidarbh tiger news,

   आष्टी/वर्धा,

                 आज दिनांक २५  डिसेंबर २०२० रोजी आष्टी तालुका मध्ये मनुस्मृति दहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

                   सर्वात पहिले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                    मग सगळ्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  प्रतिमेला वंदन  करून त्यांनी मनुस्मृती दहन या कर्मक्रमाला सुरुवात केली .

                    कर्मक्रमाच शुभारंभ भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पायले यांनी केला. व सगळ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा नारा देऊन .त्यांनी मनुस्मृती दहनचा कार्यक्रम करण्यात आला होता .

                    हे सगळं झाल्यावर सगळे जन बुद्धविहार मध्ये गेले व सिद्दार्थ ग्रंथालयाचे संपादक सुरेश भिवगडे यांनी भाषण दिले. 

                    या प्रसंगी रवि भिमके, सुरेश भिवगड़े, उसर्    शेखर कठाने, मंगेश सवाई,डोलस हरीश विजेकर, व भिम टायगर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

******************************************

इतर काही जाहिरात. 


******************************************

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा. 

Comments