Vidarbh tiger news,
आज दिनांक 3 जानेवारी विद्येची देवी सावित्रीबाई फुले यांची जयंती.
आपल्यासमोर विद्येची देवी कोण आहे? कोणी म्हणेल शारदा देवी. पण खरंतर विद्येची देवी त माता सावित्रीबाई फुले आहे.
आज मुलीला शिकण्याचे जे अधिकार आहे. ते फक्त माता सावित्रीबाई फुलेंमुळे आहे.
विद्येंचे खरे देवता फक्त महात्मा फुले, आणि माता सावित्रीबाई फुले हेच आहे.
बाकी कोणीच नाही, ज्या शाळेमध्ये शारदा देवीचे शुक्रवारी पूजन करतातं. त्यांनी हे बंद करायला पाहिजे.
शारदा देवी च्या ऐवजी दर शुक्रवारी माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना वंदन करणं चालू केलं पाहिजे.
जर महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाला सुरुवात नाही केली असती ना. तर स्त्री चूल आणि मूळ हे दोनच काम केलं असतं.
पण महात्मा फुले, आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षा पाही आज स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे.
आज स्त्री शिकत आहे फक्त माता सावित्रीबाई फुलेंमुळे.
स्त्री शिकली पाहिजे म्हणून माता सावित्रीबाई फुलेंना खुप अपमान सहन करावा लागला.
त्यांना लोक शेण दगडे मरत होते पण माता सावित्रीबाई फुले थांबले नाही.
माता सावित्रीबाई फुले हे पहिले मुख्याद्याफिका आहे.
महात्मा फुलेंनी माता सावित्रीबाई फुलेंना शिकवले होते.
महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. यासाठी त्यांना आपल्या बायकोला, सावित्री बाई फुले यांना शिकवून मग शिक्षिका बनवायला लागले. या त्यांच्या महान कामास ब्राम्हणांनी आणि बहुजनांनीही मोठा विरोध केला. (त्या काळात महात्मा फुले यांना बहुजनांनी किती मदत केली हा एक संशोधनाचा विषय आहे. महात्मा फुलेंबरोबर मातंग, मुस्लीम आणि इंग्रज हेच होते असे दिसते) . पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी एकून तीन शाळा काढल्या होत्या, तसेच त्या काळातील अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक खास शाळा काढली होती.
आजचा दिवस बालिका दिन म्हणून पण बनवतात.
||||||
माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....
🙏🙏💐💐💐
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा..
आणि माझ्या व्हाट्सअँप ग्रुप ला join होण्यासाठी मला 9561750423 या नंबर जय भिम असा संदेश लिहून पाठवा..
Comments
Post a Comment