Vidarbh tiger news |blog | मु.पो.थेरगाव
तालुका.शाहुवाडी
जिल्हा.कोल्हापूर:-
थेरगाव मध्ये कानसा - वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य & छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि कोविड योद्धा यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता
यावेळी 51 जणांनी रक्तदान केलं
कोविड योद्धा यांचा सत्कार केला ..
यावेळी प्रमुख उपस्थिती
दिपक दादा पाटील
कानसा - वारणा फौडेशनचे
राष्ट्रीय अध्यक्ष ...
कृष्णात पाटील
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष
सागर सनाप
शाहुवाडी तालुक्याचे युवा नेते & उदयसिंह साखर कारखान्याचे संचालक रणवीरसिग गायकवाड सरकार यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली..यावेळी सत्कार करण्यात आला..
शितल आनंदा घोलप
सरपंच थेरगाव
सपना प्रविण पाटील
उपसरपंच थेरगाव
संगीता बाबासो पाटील
सदस्य थेरगाव
विकास मारुती चिखलकर
श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील (प्रहार संघटना शिराळा तालुका अध्यक्ष)
विनोद पाटील ( ग्रामविकास अधिकारी)
पोपट दळवी सामाजिक कार्यकर्ते
संदीप चिखकर,विजय चिखलकर,जालीदर रेडेकर j s,ओंकार सुबे, साईराज सरनोबत, उदय सरनोबत, उदय पाटील, मंगेश तोदले,अभिजित पाटील,नितिन मोरे, मनोज बच्चे यांनी 55 वेळा रक्तदान केलं..
सर्वाचे मनापासून आभारी आहे
सजवनी ब्लड बॅक कोल्हापूर यांचे आभार आहे...
प्रणाम जगन्नाथ पाटील
कानसा - वारणा फौडेशन
युवा कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Comments
Post a Comment