Vidarbh tiger news | blog
Corona ची तिसरी लाट | delta plus | कसं होईल आता.
कोरोना ची पहिल्या व दुसऱ्या लाटे नंतर कोरोनाची तिसरी लाट आली आहे,असे विशेष सूत्रांकडून समजले .
पुन्हा lockdown होणार आणि पूर्ण काम धंदा ठप्प होणार आहे.
कारोनाची तिसरी (डेल्टा प्लस ) ही खूप धोकादायक असल्याची माहिती social media द्वारे समोर येत आहे.
या परिस्थितीत आपण स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
आणि या lockdown मध्ये पूर्ण दुकान पुन्हा ४ वाजेपर्यंत उघडे राहील.
मास्क लावणे बंधनकारक राहील,मास्क न लावल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे .
अश्यावेळी सगळ्यात जास्त गरीब जनतेची दुर्दशा होणार आहे.
अश्यावेळी सरकार खाद्यपदार्थ उदाहरणार्थ तेल , व अन्य पदार्थांची किंमत वाढवीत आहे.
वीज स्थिर आकार आता १०२.०० झाले आहे , व पेट्रोल डिझेल मध्ये किंमत वाढवीत आहे .
यावर सरकारने विचार करणे आवश्यक आहे ,आता गरीब जनता यात कसं जगणार हा खूप मोठा प्रश्न उभा आहे.
या lockdown मध्ये बससेवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरुराहिल असे विशेष सूत्रांकडून समजले आहे.
२८ जून २०२१ ला lockdown लावण्यात येणार आहे असे विशेष सूत्रांकडून समजले आहे .
या कोरोना च्या वेळी सगळ्यांनी सरकारने दिलेले नियमांचे पालन केले पाहिजे...तेव्हाच काही तरी फरक पडेल.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..
हे पण वाचा..👇👇👇👇
Follow करा Twitter var 👇
Comments
Post a Comment