Vidarbh tiger news | blog
** आई बाबा**.
या जगात सर्वात मोठे देव म्हणजे आई बाबा आहे.आई बाबा सारखे कोणीही माया करू शकत नाही.
या जगात आई बाबा विना सर्वजण भिकारी आहे..आई बाबा हे जगाला खूप मोठी मोलाची देणं आहे.
स्वतः उपाशी राहते पण मुलांना पोटभर खाऊ घालते ,आपल्या मुलाचं चांगलं झाले पाहिजे म्हणून नेहमी कष्ट करत राहते.
मुलाला भूक लागली की पटकन जेवण करून जेवण करायला देते.
आपण कुठे चुकत असलो की आपल्या मार्ग सांगते चुका दुरुस्ती करण्याचे चांगले मार्ग आई बाबा सांगते .
स्वतः शिळ्या भाकरी खाईल पण आपल्यासाठी ताजी भाजी पोळी बनवून देते.असे आहे आई बाबा
आई बाबा खूप कष्ट करून मुलांना शिकविते ,जीवाची परवा न करता कष्ट आई बाबा करत राहते.
खरे दैवत फक्त आई बाबा आहे.पूजा करावी त आई बाबा ची कारण देव या जगात नाही . देव कोणी पहिला नाही.
माझ्यासाठी खरे दैवत आई बाबा आहे,ते आपल्याला रागवत असेल पण आपल्यावर ते खूप जीव लावतात..
माझे मत असे आहे की दगळ्याच्या मूर्ती ची सेवा केल्यापेक्षा आई बाबा ची सेवा करा.
कारण आई बाबा आपल्या मुला बाळांसाठी खूप कष्ट करत राहतात ,कोणत्याही गोष्टींचा कमीपणा पडू देत नाही
माझे प्रथम गुरु आई बाबा आहे .आई अशी जगाला दिलेली देणं आहे की तिच्या पोटी मोठे महान महापुरुष जन्म घेतात,उदा.तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,असे महापुरुष जन्माला येतात. धन्य आहे आई बाबा...सलाम माझा आई बाबा ला......
ब्लॉग जर आवडला असेल त पुढे तुमच्या मित्रमंडळी ला पाठवा...ही नम्र विनंती.....
लेखक:-Avinash Ghanshyamrao bhagat......
तुमच्या जवळ पण तुम्ही लिहिलेला लेख असेल मला या 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा....मी माझ्या साईट वर प्रकाशित करेल.......
Comments
Post a Comment