Vidarbh tiger news | मु.पो.थेरगाव
तालुका.शाहुवाडी
जिल्हा.कोल्हापूर:- कानसा -वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे शाहूवाडी पोलीस ठाण्यामधील मा. विजय पाटील साहेब (पोलीस निरीक्षक ) व भालचंद्र देशमुख साहेब (पोलीस सहाय्यक निरीक्षक )यांना कोरोनाच्या काळात अतुलनीय कार्य केल्याबद्दल मा. प्रणाम जगन्नाथ पाटील (कानसा - वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवा संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा ), विजय चिखलकर युवा सचिव कोल्हापूर जिल्हा, यांच्या हस्ते मा. विजय पाटील साहेब (पोलीस निरीक्षक ) व भालचंद्र देशमुख साहेब (पोलीस सहाय्यक निरीक्षक ) यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारोह च्या निमित्त्याने सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष :- कृष्णात पाटील भाऊ (सरपंच विरळे), कृष्णा नागटे, संजय पाटील, ऋषिकेश नीलकंठ थेरगाव, अमर असुळ्कर, व अन्य इत्तर पदाधिकारी या सत्कार समारोह मध्ये उपस्थित होते.
धन्यवाद.
_____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
हेही वाचा👇👇👇👇
वाचा कवी सुरेश किसनराव भीवगडे यांची सुप्रसिद्ध कविता(तुझा साथ) वाचण्यासाठी क्लिक करा.
Comments
Post a Comment