Vidarbh tiger news |blog
Blog name:-Exam च्या वेळी येणारे विचार|Thoughts coming up during the exam |blog
>परीक्षा जवळ आली की आपल्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी येतात.
>परीक्षा खूप प्रकारच्या आहे पण board ची परीक्षा हे मुख्य आहे ते पुढीप्रमाणे १० विची परीक्षा,१२ वीची परीक्षा , व समोर खूप आहे .
> इयत्ता १० वी आणि १२ वी असताना सर्वात जास्त board परीक्षाच ताण राहते.
>परीक्षा जवळ असताना अभ्यासाचं टेन्शन राहते,अभ्यास करताना विचार येते की मी वाचलेले माझ्या लक्षात राहील पाहिजे , व पेपर लिहिताना मी वाचलेले मला लक्षात राहिले पाहिजे , जर नाही आले तर काय करायचे,फुल मार्क कसे मिळू शकेल,१०० पैकी १०० गुण कसे मिळेल.
असे अनेक प्रकारचे विचार study करत असताना येते.
>परीक्षा झाल्यावर मग फक्त निकालाचा विचार राहते ,कधी लागेल निकाल पास होईल की नाही होईल.
पास नाही झालो तर घरचे बोलेल मारेल कसं होईल माझे,आता तर मला खूप ताण आला .असे विचार येते.
>जसा निकालाची तारीख जाहीर झाली की आणखी ताण डोक्याला ताण येते.
दररोज सकाळ संध्याकाळ निकालाचा विचार घुमत राहतो स्वतःशी बडबड करत राहतो. की पास झालो पाहिजे यार नाही त माझं काही खरं नाही राहणार.
>एकदाचा रिझल्ट लागला की एक दम मन धक धक करते .जेव्हा ऑनलाईन रिझल्ट पहाला लागतो तेव्हा roll number आणि आईचे नाव टाकतो ,मग submit करतो तेव्हा आपला रिझल्ट समोर येते .की आपण पास झालो आहे.
तेव्हा आपल मन शांत होतो आणि आपण आनंदी होतो. पेढे वाटून आपला आनंद व्यक्त करतो.
असे परीक्षा च्या वेळी आपल्या डोक्यात विचार येत असतात.
काही जणांना परीक्षा मध्ये कमी टक्केवारी मिळते तेव्हा खूप दुखी राहतात .ते दुसऱ्यांना सांगत पण नाही.
असे परीक्षेत कमी जास्त चालूच असते ताण घेणं काही फायद्याचं नाही .. जो पर्यंत आपल्याला यश प्राप्त होत नाही तो आपण अभ्यास करणे सुरू ठेवायचे.
ऐवडे लिहून माझे ब्लॉग संपपितो,आपण भेटूया नवीन ब्लॉग सोबत.
धन्यवाद ......
___________________________________________
आणि हो हे पण वाचा 👇👇👇
आई बाबा वरील मी लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा.
___________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Comments
Post a Comment