खरीच good bye म्हणून नाते तुटतात का?

vidarbh tiger news | Blog:-

माझ्या ब्लॉग वर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे,
आज आपण वाचणार आहे की खरीच good bye म्हटल्याने नाते तुटतात का? 
 या प्रश्नाचे उत्तर पुढीप्रमाणे आहे तरी पण तुम्ही काळजीपूर्वक वाचा 🙏
 > माझ्या मते good bye म्हटल्याने नाते तुटत नाही,कारण नाते हे अतूट असते उदा.बहीण भावाच किंवा मित्राचं नात .
आज काल good bye म्हणायचं passion बनवून गेलं आहे .
आज काल ची तरुण पिढी म्हणतात की, good bye म्हटले की नाते तुटतात व कोणत्याही व्यक्तीने good bye म्हटलं की त्याच्यासोबत बोलणं बंद होते अशी विचारधारा राहते.
Good bye या शब्दाचा अर्थ अलविदा होते . पण अस नाही की ज्या व्यक्तीने good bye म्हटलं त्याला आपली गरज भासणार नाही.
गरज पडल्यावर अडचण आल्यास तो तुम्हाला मदत मांगतेच .
Good bye म्हणून तर खरीच नाते तुटली असती त नात्याला काहीच महत्त्व राहील नसतं.
हे फक्त एक शब्द आहे या शब्दाचा काहीच परिणाम होत नाही .
जे लोक म्हणतात ना good bye म्हटलं की सगळं संपलं त्यांना एकच सांगतो काम पडले की सगळे जण  बरोबर येतात .
म्हणून जास्त घाबरून जाणे बरोबर नाही .
Good bye हा जास्त gf आणि bf यांमध्ये खूप ट्रेण्ड मध्ये आहे .
कारण यामध्ये एकानिही good bye म्हटलं की कोणी फाशी घेईल , कोनासंग बोलणार नाही ,घरच्यांसंग पण बोलणार नाही,त्यांचा मेंदुक खूप विचार चालू असते .
आपण जर त्यांचा चुकून बोललो तर म्हणते पहिलेच डोकं खराब आहे ,डोकं खाऊ नको ,मी मरतो असे अनेक प्रकारचे नाटक करतात .
परंतु good bye म्हटल्याने नाते कधी तुटत नाही हे लक्षात ठेवा कारण शेवटी काम आपल्याच सांग पडते.
>तर मित्रांनो लक्ष्यात ठेवा नाते कधी तुटत नाही तुम्ही फक्त नम्रपणे रहा.
तेव्हाच नात्यांना महत्त्व राहील , कधीही अहंकार करू नये .
कारण शेवटी काम सगळ्या संग पडते ..
_____________________________________________
ठिक आहे मित्रांनो आज एवढे लिहून मी माझे ब्लॉग समाप्त करतो भेटू पुन्हा नवीन टॉपिक सोबत तो पर्यंत तुम्ही या ब्लॉग ल खूप शेअर करा..
धन्यवाद ....
Blogger -Avinash bhagat....
______________________________________________
______________________________________________
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..

Comments