Vidarbh tiger news| wardhamaneri.
सहस्सो पन्नाशिला बुद्ध विहार वर्धमनेरी येथे सत्यशोधक महात्मा फुले यांची मूर्तीची स्थापना
Wardhamaneri :- आज दिनांक 16 /3/2022
ला सहस्सो पन्नाशिला बुद्ध विहार वर्धमनेरी तहसील आर्वी जिल्हा वर्धा येथे सत्यशोधक महात्मा फुले यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली .
ही मूर्त श्री.श्रावण मनवर यांनी त्यांच्या बुद्धवासी मुलगा मोहन मनवर यांच्या नावाने सत्यशोधक महात्मा फुले यांची मूर्ती स्थापन केली.
याप्रसंगी वर्धमनेरी चे सर्व आंबेडकरवादी हजर होते , त्यावेळी मूर्ती ला हार अर्पण करून अभिवादन केले.
सर्वांनी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या मूर्ती ला पण हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
या प्रसंगी धीरज भगत,कैलाश मनवर,प्रभात पखाले,परम पखाले,अनिकेत भगत,अविनाश भगत , श्री. श्रावण मनवर , व इतर सहकारी ने मूर्ती स्थापना करण्यात मदत केली .
_____________________________________________
Comments
Post a Comment