अक्षय भारतीय यांनी जळगाव येथे दिली कर्ज मुक्त भारत अभियानाची संपूर्ण माहिती:*


 *अक्षय भारतीय यांनी जळगाव येथे दिली कर्ज मुक्त भारत अभियानाची संपूर्ण माहिती:*

युवा राष्ट्र परिषदेचे संस्थापक श्री अक्षय भारतीय यांनी विदर्भात मनाचा समजल्या जाणाऱ्या मस्कर्या (हडपक्या) गणपती च्या आरतीला उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळीं थोरमोठ्यांना विविध सरकारी योजनांची व कर्ज़ मुक्त भारत अभियान ची माहिती देण्यात आली. कर्ज मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्या नागरिकांवर कुठलेही प्रकारचे कर्ज असतील त्यांना कर्जातून बाहेर पडायचे मोफत ट्रेनिंग देण्यात येईल, मोफत ट्रेनिंग साठी कर्जदारांनी 9766077209 या क्रमांकावर संपर्क करावा. ज्यांनी मोबाईल अँप्लिकेशन मधून कर्ज घेतले त्यांना सावधानतेचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. अँप्लिकेशन मधून घेतलेले कर्ज चुकीच्या पद्धतीने वसुल करत आहे असे घडल्यास न घाबरता पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळीं परिषदेचे अध्यक्ष श्री राजेंद्र माकोडे, सदस्य श्री सागर मेहरे, मनोज पन्नासे धीरज मानमोडे व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मंडळाचे तरुण व गणेशोत्सव समिती जळगाव चे आभार.

Comments