*भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त*
*समता सैनिक दलाची रँली व मानवंदना*
भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाचे तीन दिवसीय शिबीर संपन्न व स्तंभाला मानवंदना देण्यात आली.
या दिनानिमित्त भव्य रँलीचे आयोजन करण्यात आले.या रँलीची सुरवात सिंदी(मेघे)बल भिम व्यायाम शाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुंडलिक गाडगे यांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. रँली गोरक्षण वार्ड,बँचलर रोड आर्वी नाका,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बजाज चौक ते सिव्हिल लाईन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी रँलीचा समारोप करण्यात आला.
समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, नरेंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून भिमा कोरेगाव येथील शूरवीर योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,तालुका संघटक मनोज थुल,ज्येष्ठ मार्गदर्शक पुडलिक गाडगे,दिगांबर लांबे,मारोतराव डंभारे पहेलवान प्रामुख्याने उपस्थित होते.
या रँलीचे नेतृत्व जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदिपजी कांबळे व तालुका संघटक मनोज थुल यांनी केले.
या रँलीत मार्शल अभय कुंभारे जिल्हा संघटक वर्धा,मार्शल प्रदीप कांबळे जिल्हा सुरक्षा प्रमुख वर्धा,मार्शल मनोज थुल तालुका संघटक वर्धा, मार्शल पुंडलिक गाडगे जेष्ठ मार्गदर्शक वर्धा,मारोतराव डंभारे (पहेलवान),दिगंबर लांबे मार्गदर्शक, सुशील मेसराम ट्रेनिंग ऑफिसर अमरावती,चंदू भगत,अमोल ताकसांडे, पप्पु पाटील,अतुल कीटके,सागर कीटके,अजित पवार, प्रदीप दिपके, पुरुषोत्तम दुधकोहळे, तेजस कोल्हे,दिशांत वासनिक, बलराम रामटेके,अविनाश कोल्हे,राहुल करमरकर, सुरज गणवीर, रवी बहादूरे,सम्यक ताकसांडे, संकेत शिंदे,धम्मसिल रोहनखेडे,तनिष भालेराव,अनुज कांबळे, सक्षम थुल, विक्रांत थुल, आराध्य भगत,रियांत डाहाके,वंदना वासनिक, प्रीती आष्टेकर,ममता भगत,नम्रता थुल, ज्योती थुल, सभ्यता थुल,सानिया थुल, नंदीनी येसंकर, किरण सिरसाम,तनवी भगत,रानु नागदेवें, मुन्नी मेसराम, छकुनी मांवतकर, सायली वासनिक, दिव्या झुंझुंकर, खुशी वैद्य,आचल नागदेवें,बेबीबाई कीटके,रैशना थुल,चंदा पखाले,मीना रामटेके,लिलाबाई सिरसाम,प्रतिभा मुन,निर्मला शेंद्रे, सोनाबाई दुधकोहळे, लक्ष्मी मसराम,नितु मसराम,
Comments
Post a Comment