Vidarbh tiger news
*माता-पालक सभा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न* वडनेर:भिवापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे माता- पालक मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिनाताई नेहारे(उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,भिवापूर),तसेच उपाध्यक्ष म्हणून उसरपंच उपस्थित होते.गंगापूर येथील शिक्षिका आयु.कोल्हे मँडम,आशा वर्कर आयु.संगिता घोडे,आयु.चंदा कोल्हे,अंगणवाडी सेविका फुलझेले, आयु.भगत,आयु.माया झाडे,अंगणवाडी सुपरवायझर जवादे मँडम सर्व माता व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम क्रांती जोती सावित्रीबाईफुले यांच्या प्रतीमेचे पूजन आयु.लिना नेहारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सहारे यांनी केले.आशावर्कर घोडे मँडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच
आयु.कोल्हे मँडम यांनी सुद्धा पाल्याच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष देणें व करून घेणे.त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. पालकांमधून आयु.सुवर्णा न.वाघ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सविता सहारे मँडम यांनी वान म्हणून विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे पुस्तके वाटप केले.सन २०२३-२०२४ दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या- मातांचे व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेतील होतकरू विद्यार्थी चिराग र.वावधने वर्ग ३ रा व
सु्ष्टी वि. कळसकर या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक यांचेकडून भेटवस्तु देऊन स्वागत करण्यात आले.आयु.शारदा खैरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल यावर मार्गदर्शन केले.मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. माती आणि माता। फरक फक्त वेलांटीचा। एक जन्म देते तर। दुसरी कुशीत घेते। शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सविता यांनी मानले. वडनेर:भिवापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे माता- पालक मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिनाताई नेहारे(उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,भिवापूर),तसेच उपाध्यक्ष म्हणून उसरपंच उपस्थित होते.गंगापूर येथील शिक्षिका आयु.कोल्हे मँडम,आशा वर्कर आयु.संगिता घोडे,आयु.चंदा कोल्हे,अंगणवाडी सेविका फुलझेले, आयु.भगत,आयु.माया झाडे,अंगणवाडी सुपरवायझर जवादे मँडम सर्व माता व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम क्रांती जोती सावित्रीबाईफुले यांच्या प्रतीमेचे पूजन आयु.लिना नेहारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सहारे यांनी केले.आशावर्कर घोडे मँडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच
आयु.कोल्हे मँडम यांनी सुद्धा पाल्याच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष देणें व करून घेणे.त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. पालकांमधून आयु.सुवर्णा न.वाघ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सविता सहारे मँडम यांनी वान म्हणून विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे पुस्तके वाटप केले.सन २०२३-२०२४ दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या- मातांचे व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेतील होतकरू विद्यार्थी चिराग र.वावधने वर्ग ३ रा व
सु्ष्टी वि. कळसकर या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक यांचेकडून भेटवस्तु देऊन स्वागत करण्यात आले.आयु.शारदा खैरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल यावर मार्गदर्शन केले.मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. माती आणि माता। फरक फक्त वेलांटीचा। एक जन्म देते तर। दुसरी कुशीत घेते। शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सविता यांनी मानले.
Comments
Post a Comment