Vidarbh tiger news | blog published by avinash bhagat. नव कोटीची आई | रमाई जयंती विशेष | ब्लॉग
'आज दिनांक ७ फ़ेब्रूवारी २०२३ विश्वमाता रमाई यांची १२६ वी जयंतीनिमित्त आई रमाई यांना कोटी कोटी नमन।
विश्वमाता रमाई यांचा जन्म ७ february १८९८ रोजी vanand near dapoli ratnagiri येथे झाला, आणि मृत्यु २७ may १९३५ रोजी dadar mumbai येथे झाला । 'माता रमाई यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे हे होते व आईचे नाव रुखमिनि धोत्रे हे होते' पूर्ण माहिती click here👉All information on wikipedia
'' रमाबाईंनी १९०६ मध्ये मुंबईतील भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये अत्यंत साध्या सोहळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह केला . त्यावेळी भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे वय 15 आणि रमाबाई आठ वर्षांच्या होत्या. [३] तिच्यासाठी त्याचे प्रेमळ नाव "रामू" होते, तर ती त्याला "साहेब" म्हणत. [४] त्यांना पाच मुले होती - यशवंत , गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) आणि राजरत्न. यशवंत (1912-1977) व्यतिरिक्त, इतर चार त्यांच्या बालपणात मरण पावले. ''
" माता रमाई चे त्याग आपल्या वर खुप आहे, कारण आपल्या साठी त्यांना स्वतःचे ४ मुले गमावले।
माता रमाई पासुन् खुप काही शिकण्या योग्य आहे ़़़
कारण आता पासून जर आपल्या मुलींना आणि मुलांना माता रमाई विषयी सांगितले किंवा शिकविले तर मुलींचे व मुलांचे जीवन सुधारल्या शिवाय राहणार नाही ़
माता रमाई म्हणजे दुधा वरची साय सारखी होती, माता रमाई सारख प्रेम कोणत्याही आई ने केले नसेल ़़़़
आपल्या वर विश्वमाता रमाई चे खुप उपकार आहे, कारण जन्म तरी आई वडीलांनी दिला पण माता रमाई आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खरा जन्म दिला आहे, म्हणून माय बापाहुन भीमाचे आणि माता रमाई चे उपकार खुप आहे ़़
{विश्वमाता रमाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन }
जय भीम। जय रमाई। नमो बुध्दाय
Comments
Post a Comment