छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विद्या मंदिर थेरगावच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी व भाषणातून वाहिली आदरांजली*


 Vidarbh tiger news| थेरगाव 

*छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विद्या मंदिर थेरगावच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी व भाषणातून वाहिली आदरांजली*

    आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमच्या विद्या मंदिर थेरगाव शाळेत कानसा- वारणा फाउंडेशन & टायगर ग्रुप थेरगाव यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.यात मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिवरायांबद्दल आपल्या रांगोळी व भाषणातून विचार व्यक्त केले.याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात आलीत.

        यावेळी शिवभक्त श्री.प्रणाम पाटील ( कानसा - वारणा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य युवा संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा )श्री.दीपक पाटील(मॅनेजर,हुतात्मा दूध संघ),विकास चिखलकर ( ग्रामपंचायत सदस्य थेरगाव), परशुराम चिखलकर, महेश पाटील K P, राजू गुरव, आकाश मोरे, शिवाजी फोडे सर, निखिल चिखलकर, साहिल खराडे,गावचे सरपंच सौ.घोलप वहिनी,उपसरपंच सौ.पाटील वहिनी व ग्रामपंचायत सदस्य,मुख्याध्यापक श्री.नंदूरकर सर,जाधव सर,माळी सर,राठोड सर,चौगले सर,गुरव मॅडम,विद्यार्थी ,पालक व शिवभक्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.जयदीप काळे सर तर आभार श्री.रवींद्र सुर्वे सर यांनी व्यक्त केले.

ढोल ताशे वाजवून काय फायदा| लेख वाचण्यासाठी क्लिक करा


Comments